शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Chitra Wagh : उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट; पक्ष संपल्यापासून मानसिक संतुलन बिघडलंय

महाराष्ट्र : सर्वस्व गेलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न...; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

हिंगोली : सरकार दारी, थापा मारतंय लय भारी, हिंगोलीत उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

महाराष्ट्र : 'विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाल्याने ठाकरेंना सडकछाप शब्दांचा वापर करावा लागतोय', बावनकुळेंचे प्रत्युत्तर

हिंगोली : चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील; सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल: उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्र : ‘सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका 

हिंगोली : त्यांच्यात सगळे आता आयाराम, मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते, उद्धव ठाकरेंचा टोला

हिंगोली : टरबूजाच्या झाडाला पाणी लागतं, जपान दौऱ्यावरुनही उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका

परभणी : ऑनलाइनवरुन त्यांना लाईनवर आणले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का; काँग्रेसलाही बसला मोठा फटका