शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ४५ हजारांची एक खुर्ची अन्...; 'इंडिया'च्या बैठकीचा उदय सामंतांनी मांडला लेखाजोखा

महाराष्ट्र : बाळासाहेबांनी जे कमावलं, उद्धवरावांनी ते गमावलं, आदित्यने धुळीला मिळवलं; भाजपाचा टोला

मुंबई : I.N.D.I.A. बैठकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय राऊतांचा विश्वासू शिलेदार शिंदे गटात

मुंबई : “I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार

मुंबई : I.N.D.I.A.ची गरुडझेप! भयमुक्त भारतास विजयी करण्यासाठी वज्रमूठ सज्ज; ठाकरे गटाला ठाम विश्वास

मुंबई : स्वातंत्र्याच्या लढाईत ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती - उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल

मुंबई : उद्धव ठाकरेंना मानलं भाऊ; CM ममता बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन बांधली राखी

मुंबई : मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव, विरोधकांचा का आहे आरोप?; जाणून घ्या संपूर्ण विषय

मुंबई : उद्धव ठाकरेंचा जोक अन् शरद पवारही खळखळून हसले; संजय राऊतांकडे बोट का दाखवले?