शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : भय्याजी जोशींवर राजद्रोहाच्या गुन्ह्याची उद्धव ठाकरेंची मागणी; भाजप-उद्धवसेनेत खडाजंगी

सोलापूर : आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

महाराष्ट्र : RSSचे भैय्याजी जोशी 'चिल्लर' आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं; उद्धव ठाकरे कडाडले

रत्नागिरी : उद्धवसेनेचा कोकणातील आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर

रत्नागिरी : दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का

महाराष्ट्र : गद्दारांना छावा चित्रपट दाखवाच, कारण...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

रत्नागिरी : रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

महाराष्ट्र : शिवसेनेचे (UBT) आमदार शिंदेंच्या संपर्कात; उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना इतकाच सल्ला आहे की...

मुंबई : 'फडणवीसांचे हात कुणी बांधतंय का?'; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंचे सरकारला अनेक सवाल

महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना भाकरी फिरवणार; कोणाकडे देणार जबाबदारी? निर्णय झाला!