शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Kunal Kamra: 'माफी तेव्हाच मागेन, जेव्हा...'; शिंदेंवरील विडंबन गाण्यावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया...

पुणे : Kunal Kamra: कामराच्या गाण्याने दोन्ही शिवसेनांमध्ये ‘धूम मचाले’; पुण्यात एकाचा इशारा तर दुसऱ्याचा पाठिंबा!

मुंबई : कुणाल कामरा सत्यच बोलला, चोरी करणारे गद्दार असतात; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : कुणाल कामराच्या स्टुडिओसाठी 'मातोश्री'चा पैसा; शिंदेसेना नेते संजय निरुपमांचा दावा

मुंबई : उद्धव ठाकरेंनी बिहार पोलिसांना रोखले, सुशांतच्या घरातले फर्निचर काढलं; राम कदमांचा आरोप

नाशिक : मविआची घडी विस्कटणार? मुंबईनंतर आणखी एका शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा

महाराष्ट्र : मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल, शिंदेसेनेच्या नेत्याची बोचरी टीका

मुंबई : नारायण राणेंसाठीच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना कॉल केलेला; राऊतांनी फोडला नवा बॉम्ब

महाराष्ट्र : दिशा सालियन प्रकरण: नारायण राणेंच्या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

अहिल्यानगर : एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण नेलं जातंय; बाळासाहेब थोरातांचा निशाणा कोणावर?