लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला - Marathi News | bjp keshav upadhye slams raj thackeray and uddhav thackeray after thackeray brand yuti defeat in best employees cooperative credit society election 2025 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता होती. परंतु, यंदाचा बेस्ट पतपेढी निवडणुकीचा अकल्पनीय निकाल लागला. ...

बेस्ट निवडणूक निकाल २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | best employees cooperative credit society election 2025 result know about name of winning candidates in shashank rao panel and bjp prasad lad mahayuti panel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणूक निकाल २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: ठाकरे ब्रँड आणि महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. परंतु, शशांक राव यांच्या पॅनलने कोणताही गाजवाजा न करता दणदणीत विजय मिळवला ...

BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला - Marathi News | Prasad Lad criticized the Thackeray brothers for not winning a single seat in the The Best Employees Co operative Credit Society Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला

Mumbai BEST Election Results 2025:बेस्टच्या कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकही जागा न जिंकल्याने प्रसाद लाड यांनी टीका केली. ...

BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच - Marathi News | best employees cooperative credit society election 2025 result shashank rao panels won 14 seats mahayuti sahakar samruddhi panels get 7 seats and thackeray group mns utkarsha on zero seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

Mumbai Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande alleged that money was being distributed in the BEST Patpedhi elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पैसे वाटले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. ...

बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी - Marathi News | BEST Patpedhi elections today uddhav thackeray raj thackery alliance on the line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून ५ संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात आहे. ...

“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said mumbai should remain with marathi people not gujarati this is the target of thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत

Sanjay Raut PC News: निवडणूक एकत्र लढण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. मुंबई हे आमचे टार्गेट आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा - Marathi News | Thackeray brothers will contest municipal elections together claims Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

कुठलीही अघोरी शक्ती मराठी माणसाची वज्रमूठ तोडू शकत नाही ...