शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

पुणे : सिंचन घोटाळ्याचे सर्व पुरावे दिलेत, मेगा भरती बंद; मुख्यमंत्र्यांचा पुण्यात सूचक इशारा

महाराष्ट्र : साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

मुंबई : जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपमध्ये, राष्ट्रवादीचा आरोप

सातारा : भाजपाप्रवेशानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंची साताऱ्यात ग्रेट भेट

मुंबई : उदयनराजेंचा भाजप प्रवेश होताच नरेंद्र पाटील शरद पवारांना भेटले

मुंबई : 'शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपात' 

मुंबई : साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पोटनिवडणूक लढवणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

सातारा : राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येण्यासाठी उदयनराजेंची मदत  : अमित शहा

महाराष्ट्र : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थित राहणे नरेंद्र मोदींनी टाळले ?

मुंबई : शरद पवारांनी उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठिशी घातलं