शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

सातारा : ...म्हणून उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान गैरहजर राहिले; मुख्यमंत्र्यांनी सांगितले खरे कारण

महाराष्ट्र : उदयनराजे 'इलेक्शन मोड'वर ? सातारा शहराच्या हद्दवाढीवर मंत्रालयातून शिक्कामोर्तब

मुंबई : उदयनराजेंच्या 'कॉलर' उडवण्यावरुन मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले...

नवी मुंबई : भाजपा प्रवेशावरुन शरद पवारांचा उदयनराजेंना टोला, महाराज...

मुंबई : 'हे तर सातारचे राजे'; शिवसेनेकडून उदयनराजेंची खिल्ली, भाजपाला टोला

सातारा : छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्र : 'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा

महाराष्ट्र : महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

महाराष्ट्र : साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे