शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : मंत्री उदय सामंत यांनी चालवली रुग्णवाहिका; ३५ रुग्णवाहिकेचं लोकार्पण

अमरावती : उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय उपक्रम आता जिल्हास्तरावर

मुंबई : “पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

छत्रपती संभाजीनगर : संतपीठची घोषणा मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी; ५ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला होईल सुरुवात

शिक्षण : CET Exam Date: राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची घोषणा

महाराष्ट्र : “आपल्याच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाला वेडं बनवायच, यालाच म्हणतात येड्यांची जत्रा”; नितेश राणेंचा टोला

पुणे : सीईटीच्या तारखा कधी जाहीर होणार? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितली माहिती..

पुणे : केंद्रातलेच मंत्री ऐकत नसल्यास केंद्रानेच त्यांच्यावर कारवाई करणं आहे अपेक्षित उदय सामंत

पुणे : अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहणार, उदय सामंत यांचे आश्वासन

नागपूर : राज्यात लवकरच मराठी विद्यापीठ