शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय उपक्रम आता जिल्हास्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:01 IST

आतापर्यंत चार हजारहून अधिक तक्रारींचे निवारण झाले. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्न सोडवण्यासाठी हा उपक्रम सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@उपक्रम विभागस्तरीय सहसंचालक कार्यालयांनीही जिल्ह्या-जिल्ह्यात राबवावेत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे दिले.‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@अमरावती’ हा अभिनव उपक्रम ना. सामंत यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के. जी. देशमुख सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार प्रवीण पोटे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, कला संचालक राजीव मिश्रा, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, ग्रंथालय संचालक डॉ. शालिनी इंगोले, सहसचिव दत्तात्रय कहार, उपसचिव अजित बाविस्कर, कुलसचिव तुषार देशमुख उपस्थित होते.ना.सामंत म्हणाले, आतापर्यंत चार हजारहून अधिक तक्रारींचे निवारण झाले. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी यांचे प्रश्न विविध स्तरावर प्रलंबित असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्न सोडवण्यासाठी हा उपक्रम सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे. सहसंचालक कार्यालयांनी पुढाकार घ्यावा व जिल्ह्याजिल्ह्यात दर दोन महिन्यांनी शिबिरे घ्यावीत. या उपक्रमाबाबत पुनरावलोकन व आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे सामंत म्हणाले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणUday Samantउदय सामंत