शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

महाराष्ट्र : टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...

रत्नागिरी : मागील मुख्यमंत्र्यांना 'ते' भाग्य मिळाले नाही; मंत्री सामंत यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

रत्नागिरी : रत्नागिरी स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ४०० कोटी मंजूर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

लोकमत शेती : केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करण्यासाठी मोठी हालचाल

कोल्हापूर : Kolhapur: लघुउद्योजकांचा 'विकास' कधी?, जागेचा तिढा सुटेना; उद्योगमंत्र्यांना विसर

मुंबई : धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड

रत्नागिरी : रत्नागिरीत साकारणार ४० फुटी बुद्धमूर्तीसह ध्यानकेंद्र

नागपूर : उद्योग गेल्याचे वडेट्टीवार यांना कुठल्या सुत्रांनी सांगितले

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून; मंत्री उदय सामंतांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्र : “नागरिकांना त्रास होऊ नये, गणेशोत्सवात ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन कितपत योग्य?”: उदय सामंत