लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल - Marathi News | aditi dravid dance with her grand mother on angaron sa pushpa movie allu arjun rashmika mandanna song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायर आजी! अदिती द्रविडचा आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने आजीसह 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

शिवानी सुर्वेच्या मालिकेत गार्गी फुलेंची एन्ट्री, 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये दिसणार 'या' भूमिकेत - Marathi News | gargi phule to play important role in shivani surve thod tuz thod maz new marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सुर्वेच्या मालिकेत गार्गी फुलेंची एन्ट्री, 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये दिसणार 'या' भूमिकेत

'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत अभिनेत्री गार्गी फुले यांनी एन्ट्री घेतली आहे. या मालिकेत त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

सुर्यास्त पाहणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? पहिल्याच मालिकेतून गाजवली मराठी इंडस्ट्री - Marathi News | Do you recognize this actress who watches the sunset The Marathi industry became famous from the very first serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुर्यास्त पाहणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? पहिल्याच मालिकेतून गाजवली मराठी इंडस्ट्री

Marathi actress: ही अभिनेत्री मराठी कलाविश्वासह सोशल मीडियावरही बरीच सक्रीय आहे. ...

अप्पी आमची कलेक्टर: अखेर बाप-लेकाची होणार भेट; अर्जुन करणार सिंबाची सुटका - Marathi News | Appi Aamchi Collecto dather and son finally meet Arjun will rescue Simba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्पी आमची कलेक्टर: अखेर बाप-लेकाची होणार भेट; अर्जुन करणार सिंबाची सुटका

Appi Amchi Collector: अर्जुन, सिंबाचा शोध घेतो आणि त्याची सुखरुपपणे सुटका करतो. ...

"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawli shared special post for father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

मिलिंद गवळींचे वडील मुंबई पोलीस खात्यात होते. त्यांचा एक व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे.  ...

"सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे...", निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू - Marathi News | tv actress nia sharma talk abput toxic enviorment and harrassment on serials sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे...", निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू

४ वर्षांनंतर आता पुन्हा निया 'सुहानग चुडैल' या हॉरर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका मुलाखतीत मालिकांपासून दूर राहण्याचं कारण तिने सांगितलं आहे. ...

स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट, म्हणतो- "जाता जाता..." - Marathi News | marathi actor aashay kulkarni exit from muramba star pravah serial shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट, म्हणतो- "जाता जाता..."

काही दिवसांपूर्वीच 'मुरांबा' मालिकेतून जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने एक्झिट घेतली होती. त्यानंतर आता आणखी एका कलाकाराने 'मुरांबा' मालिका सोडली आहे. ...

'बालिका वधू' फेम आनंदीला बॉडीगार्डने केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; अविका गौरने सांगितला घडलेला प्रसंग - Marathi News | balika-vadhu-fame-avika-gor-talks-about-bad-tocuh-from-bodyguard-know-full-incident-watch-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' फेम आनंदीला बॉडीगार्डने केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; अविका गौरने सांगितला घडलेला प्रसंग

Avika gor: अविकाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. ...