लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"तुमचा मुलगा अब्दुल होणार की राम?", लेकाबद्दल प्रश्न विचारताच आंतरधर्मीय विवाह केलेल्या देवोलिनाचं स्पष्ट उत्तर, म्हणाली... - Marathi News | devoleena bhattacharjee answer if her little son follownig hindu or muslim religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचा मुलगा अब्दुल होणार की राम?", लेकाबद्दल प्रश्न विचारताच आंतरधर्मीय विवाह केलेल्या देवोलिनाचं स्पष्ट उत्तर, म्हणाली...

देवोलिनाने २०२४च्या डिसेंबर महिन्यात गोंडस लेकाला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवोलिनाने तिच्या चिमुकल्यावर भाष्य केलं.  ...

झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री - Marathi News | punha kartavya aahe fame akshaya hindalkar to play villain in aboli serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री

छोट्या पडद्यावर संस्कारी सूनेच्या रुपात दिसलेली अक्षया आता पहिल्यांदाच खलनायिका साकारताना दिसणार आहे. अक्षयाची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...

देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी - Marathi News | actress madhuri pawar to seen in shitti vajali re and yed lagal premach star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी

पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी माधुरी सज्ज झाली आहे. माधुरीला एक नव्हे तर दोन प्रोजेक्टची लॉटरी लागली आहे. ...

वेगवेगळ्या राहतायेत अभिनेत्रीच्या दोन्ही मुली, घटस्फोटानंतर दुसऱ्या लेकीची नवऱ्याकडे आहे कस्टडी - Marathi News | actress chahat khanna has twin daughters one is staying with her and other with her ex husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगवेगळ्या राहतायेत अभिनेत्रीच्या दोन्ही मुली, घटस्फोटानंतर दुसऱ्या लेकीची नवऱ्याकडे आहे कस्टडी

अभिनेत्रीचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. दुसऱ्या पतीपासून तिला जुळ्या मुली आहेत. ...

मुंबईत राहणं परवडेना, घटस्फोटानंतर लेकीला घेऊन बिकानेरला शिफ्ट झाली अभिनेत्री - Marathi News | actress charu asopa shift to bikaner rajasthan her hometown with daughter couldnt afford to live in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत राहणं परवडेना, घटस्फोटानंतर लेकीला घेऊन बिकानेरला शिफ्ट झाली अभिनेत्री

अभिनेत्री बिकानेरमध्ये ऑनलाईन कपडे विक्री करते, म्हणाली... ...

मुलीसारखा ड्रेस घातला, मेकअप केला अन्...; 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | marathi actor ajinkya raut dress up and make up like women shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीसारखा ड्रेस घातला, मेकअप केला अन्...; 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?

एका मराठी अभिनेत्याच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये मराठी अभिनेत्याने मुलीसारखा लूक केल्याचं दिसत आहे. ...

"बाबांच्या अवतारात भेटलेल्या...", मराठी अभिनेत्याने शेअर केला साईबाबांच्या शिर्डीतील विलक्षण अनुभव - Marathi News | marathi actor saurabh choughule shared his shirdi saibaba blessing experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबांच्या अवतारात भेटलेल्या...", मराठी अभिनेत्याने शेअर केला साईबाबांच्या शिर्डीतील विलक्षण अनुभव

सौरभ हा साईबाबांचा भक्त आहे. तो मनोभावे त्यांची पूजा करतो. अलिकडेच रामनवमी निमित्त शिर्डीला जाण्याचा योग आला. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.  ...

बुलेटवाला! 'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीने घेतली Royal Enfield, अभिनेत्याची नवी बाईक पाहिलीत का? - Marathi News | tharal tar mag fame actor amit bhanushali buys new bullet royal enfiled bike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुलेटवाला! 'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीने घेतली Royal Enfield, अभिनेत्याची नवी बाईक पाहिलीत का?

'ठरलं तर मग' फेम अमित भानुशाली झाला बुलेटवाला! घरी आणली नवी कोरी बाईक ...