महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यापुढे स्मार्ट सिटीच्या सीईओपदी राहणार नसून त्याजागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने हे कामकाज पाहतील असा निर्णय येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य वित्तीय अधिकारी मोना ठाकूर व लेखाधिकारी अमृता देशकर यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेती ...
कॉटन मार्केटमधील बाजार बंद करणे असो वा नागपुरातील स्मार्टसिटी प्रकरण असो किंवा मनपाच्या सभेतील कोंडी असो, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढील आव्हानांची मालिका दिवसागणिक वाढते आहे. त्यात गुरुवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अजून एक भर घातली आहे ...
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ करण्यात आला. त्यांना प्रसूती काळातील रजा नाकारण्यात आली. तसेच अन्य महिला अधिकाऱ्यांनाही मुंढे यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा अरोप करीत सत् ...
तुकाराम मुंढे यांनी माझे प्रसूती हक्क नाकारले. कोविड-१९ चा संसर्ग वाढल्याने नागपूर शहर ‘रेड झोन’मध्ये असताना मी ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या भंडारा येथे माझ्या लहान मुलासह वास्तव्यास होते. माझी प्रसूती रजा नाकारण्यात आली. ...
मनपाच्या सर्वसाधारण सभेत पाच दिवसाच्या वादळी चर्चेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना, तसेच दिलेल्या निर्देशावर ६ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात उत्तरे व स्पष्टीकरण देण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले हो ...