शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ट्रेकिंग

ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. 

Read more

ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. 

पुणे : सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला; पायी १८०० किमीचा टप्पा गाठला अन् थेट केदारनाथला पोहोचला

पुणे : एकीकडे उंच पहाड व दुसरीकडे खोल दरी; साडेचार वर्षाच्या श्रीपादने ६ तासात सर केला ढाक बहिरी किल्ला

गोवा : पंकज नार्वेकरने रचला इतिहास; माउंट एव्हरेस्ट सर करणारे ठरले पहिले गोमंतकीय

पुणे : स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना

कोल्हापूर : अंध तरुणांचा संघ हिमालयातील ट्रेकसाठी रवाना; पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांचा समावेश

ट्रॅव्हल : 'मोरगिरी'... महाराष्ट्रातील अपरिचित किल्ल्याची सफर! वाचा कसा आहे भटकंतीचा अनुभव

मुंबई : अंध बांधवांची कमाल, केवळ तीन तासांत सर केला 'किल्ले राजगड'; होती स्वराज्याची पहिली राजधानी

पुणे : 'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर

पिंपरी -चिंचवड : राजमाची येथे ट्रेकिंगला गेलेले विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात

पुणे : किल्ले राजगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; २ महिलांसह चौघांची प्रकृती गंभीर, इतर किरकोळ जखमी