लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

चालकांवर कारवाई; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण - Marathi News | Action on drivers; Streets of Mokat Animals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालकांवर कारवाई; मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण

वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तीन वाहन चालकांविरूध्द वाहतूक शाखेने सोमवारी कारवाई केली. ...

सहा महिन्यात एकदाच हाॅर्न वाजविलेला अवलिया - Marathi News | the person who have applied horn only once in six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा महिन्यात एकदाच हाॅर्न वाजविलेला अवलिया

सातत्याने हाॅर्न वाजविल्याने त्याचे दुष्परिणाम मानसिक स्थितीवर हाेत असतात. त्यामुळे पुण्यातील एका अवलियाने गेल्या सहा महिन्यात फक्त एकदा हाॅर्न वाजविला आहे. ...

सावळेश्वर टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी;  ट्रॅफिक जाममुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Implementation of Fastag on Sawleshwar Tolanak; Traffic jams increased police headaches | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावळेश्वर टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी;  ट्रॅफिक जाममुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

वाहनांच्या रांगा, कर्णकर्कश आवाज अन् उडाला गोंधळ ...

फास्टॅग लावूनही उशीर; वाहनधारकांना मन:स्ताप - Marathi News | Too late for a fastag; Vehicle holders' mood | Latest beed News at Lokmat.com

बीड :फास्टॅग लावूनही उशीर; वाहनधारकांना मन:स्ताप

टोलनाक्यावरची गर्दी लवकर कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅगची सोय केली आहे. मात्र, प्रत्यक्षात फास्टॅगसंबधी तांत्रिक अडचणी येत असल्याने टोल साठी उशीर होतो ...

मालेगाव-अजंग रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Malegaon-Ajang Road Road Condition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव-अजंग रस्त्याची दुरवस्था

मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...

विजयस्तंभाला भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम - Marathi News | Use public transport to visit Vijayastambha : Collector Naval Kishore Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभाला भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येतात लाखो नागरिक ...

सावधान ! वाहतुक पोलिसांचे ‘टार्गेट ऑरियेंटल’ काम सुरू झालेय.. - Marathi News | Careful! Traffic police 'target oriental' work begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! वाहतुक पोलिसांचे ‘टार्गेट ऑरियेंटल’ काम सुरू झालेय..

आजू-बाजूला कोणी वाहतुक पोलीस नाही म्हणून, ‘नो एन्ट्री’ मधून तुम्ही जात असाल तर सावधान ! ...

कुडूस नाक्यावरील वाहतूककोंडीने चालक त्रस्त; नागरिकांमध्ये संताप - Marathi News | The driver of the kudus nostril suffered from nausea; Anger among the citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कुडूस नाक्यावरील वाहतूककोंडीने चालक त्रस्त; नागरिकांमध्ये संताप

दर शुक्रवारी आठवडा बाजारातील प्रकार ...