लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

हनुमान जयंती आणि मुस्लीम मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल - Marathi News | nashik,hanuman,jayanti,muslim,rally,trafficroute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान जयंती आणि मुस्लीम मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल

शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी ...

सावधान ! विरुद्ध दिशेने येताय तर गाडी पंक्चर होणार ! - Marathi News | be aware, to drive from wrong side | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! विरुद्ध दिशेने येताय तर गाडी पंक्चर होणार !

पुण्यात "या" विरुदध दिशेने वाहन चालवत असाल तर विचार करा ! नाहीतर या समस्येला तोंड द्यावं लागेल. ...

उन्हात ड्युटी बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना प्रशासनाकडून ताक आणि ग्लुकोज-डीचे वाटप - Marathi News | Traffic department distributing butter milk packets among its personnel to counter rise in temperature during summer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हात ड्युटी बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना प्रशासनाकडून ताक आणि ग्लुकोज-डीचे वाटप

दिवसभर उन्हात उभे राहून वाहतुकीचे नियमन करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना तर आणखीनच त्रासाला सामोरे जावे लागते. ...

औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण - Marathi News | Training in Aurangabad Traffic Police in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण

तंत्रशुद्ध पद्धतीने वाहतूक नियमन कसे करावे, सामान्य वाहनचालकांशी सुसंवाद करून कटू प्रसंग कसे टाळावेत, यासाठी शहरातील २५० वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला. ...

वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तिघे जखमी - Marathi News | One killed and three injured in different accidents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तिघे जखमी

त्र्यंबकेश्वर : येथे समोरून येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दुसºया अपघातात गणपत बारीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार झाला. ...

कोल्हापूर : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाज तरुणांवर दंडात्मक कारवाई, पोलिसांची मोहीम - Marathi News | Kolhapur: Police action against rowdy youths, police campaign in the backdrop of Rangapanchami | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाज तरुणांवर दंडात्मक कारवाई, पोलिसांची मोहीम

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोटारसायकलवरून कर्कश आवाज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या १५० पेक्षा जास्त तरुण-तरुणींवर पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. सुमारे ३० हजार रुपये दंड वसूल केला, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यां ...

डोंबिवलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या २१७ रिक्षांची तपासणी - Marathi News | Examination of 217 rickshaws on Dombivli traffic rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या २१७ रिक्षांची तपासणी

नियमांचे उल्लंघन करणा-या ६४ रिक्षा चालकांना कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी मंगळवारी नोटीस देत दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. शहरात दुपारी १२.३० ते दुपारी ४ या वेळेत पश्चिमेला दिनदयाळ रोडवर आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शे ...

वाहतूक पोलिसांकडून महिन्यात कोटीची वसुली, ३० हजारांवर कारवाई - Marathi News |  Traffic Police collect revenue from the month, 30 thousand action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलिसांकडून महिन्यात कोटीची वसुली, ३० हजारांवर कारवाई

वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करूनही ज्यांनी दंड भरला नाही, अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून दंड वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ गेल्या ६ फेबु्रवारीपासून सुरू केलेल्या या मोहिमेत महिनाभरात सु ...