लग्न समारंभात आलेल्यांचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलिसात दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेत अवघ्या काही तासातच खरांगणा पोलिसांनी चोरट्याला हुडकून त्याला जेरबंद केले ...
औरंगाबाद : मौजमस्तीसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींनी विविध ठिकाणी मोटारसायकली चोरल्याची कबुली देत लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकली पोलिसांच्या हवाली केल्या ...
घराला कुलूप न लावता हळदी-कुंकवाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. चोरट्याने घरात प्रवेश करून रोख रकमेसह दागिने लंपास केले. त्यानंतर अवघ्या तीन तासात बीड शहर पोलिसांनी तपास करून अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. ...
कुनघाडा रै. वन परिक्षेत्रातील माल्लेरमाल नजीकच्या करडोह येथील नदीतून अवैधरित्या खुलेआम रेती तस्करी सुरू असून येथील रेती कुनघाडा रै. गावात पोहोचविली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागासह महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकीचे नंबर बदलवून तो वापरत असल्या ...