ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी चांदूर बाजारात धनंजय गोविंद सापधरे (रा. चांदूर बाजार) यांच्य ...
गोंदिया शहराच्या गौतमनगराच्या बाजपेयी वॉर्डातील शालीनी सतीश बावनथडे (२९) यांच्या घरून ११ ते १२ डिसेंबरच्या रात्री दरम्यान ५४ हजार २०० रूपयाचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते. या प्रकरणात गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व ...
या आरोपींनी घरफोडीच्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात नेर शहरातील २०१७ मध्ये केलेल्या घरफोडीतील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय बॅटऱ्यासुद्धा जप्त केल्या. हे सर्व आरोपी अतिशय कुख्यात असून अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा द ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं ...