उदय धरमसिंह रा.यवतमाळ यांच्या मालकीचे हे पेट्रोलपंप आहे. रात्रीपर्यंत जमा झालेली रोख रक्कम दररोज घरी अथवा बँकेत जमा केली जाते. त्यामुळे पेट्रोलपंपावर रात्रीदरम्यान रोख रक्कम राहात नाही. असे असले तरी सोमवारी पहाटे ३ वाजता चेहरा झाकलेल्या अवस्थेत चार ज ...
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असून, निर्मनुष्य घरांसोबत छोट्या मोठ्या बँका आणि पतंसस्थांवरही चोरट्यांनी त्यांची नजर वळविली आहे. त्यातूनच सिडकोत बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी दोन चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे सम ...
शेतकरी असलेल्या देशमुख यांच्याकडे विवाह समारंभ असल्याने त्यांनी आपले यवतमाळ अर्बन बँकेच्या दिग्रस शाखेतील लॉकरमध्ये असलेले ४७ तोळे सोन्याचे दागिने बुधवारी काढले. हे दागिने त्यांनी बॅगमध्ये ठेऊन ती बॅग आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान दिग्र ...
आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिस ...
. वाघमोडे याचा मित्र मराठा पॅलेसमध्ये पूर्वी काम करत होत्या. त्यावेळी त्याच्या मालकासोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून बदला घेण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बेत आखल्याची कबुली दिली. करण वाघमोडेकडे सापडलेले दुचाकीही चोरीची असल्याचे तपासात पुढे आले अस ...