वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटीतील अरुण सरागे हे दाम्पत्य कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ४० हजार काढले. तोडफोडीचा आवाज आल्याने शेजारी असले ...
देसाईगंज शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला लागूनच असलेल्या कब्रस्तान बायपास रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा मुख्य बाजारपेठेतून तीन वर्षांपूर्वी स्थानांतरित झाली होती. ही शाखा शहरातील मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहाबाहेर आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरांनी ...
एकाच वेळी तीन महिलांनी ऑटो वा एसटी बसमध्ये बसायचे. आपसात भांडण करून, परस्परांना शिव्या देत अन्य प्रवाशांचे ध्यान आपल्याकडे वळवायचे, जवळ असलेल्या चिमुकल्यांना चिमटा घेऊन त्यांना रडवून सहानुभूती मिळवायची, महिलेशेजारच्या तिच्या पती वा नातेवाईकाला उठवून ...
मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या एटीएम मशिनचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने उचकटून आतील तब्बल 22 लाख 99 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. ...
US Crime News : वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, टुमिनो लोकांचे कन्फेशन ऐकण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सेंट ऑगस्टीनचे दरवाजे उघडे आहेत. ...
दरम्यान, २९ मे रोजी नोंदविलेल्या ३.७५ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी त्या तीनही महिलांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक १० यांच्या न्यायालयात करण्यात आली. त्यावर उपनिरीक्षक सचिन माकोडे यांची पेशी सुरू असताना पहिल्या महिला ...