लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

ठाण्यात नशेसाठी चक्क कांदे- बटाट्यांची चोरी - Marathi News | Potato onions for drunk in Thane- Theft of potatoes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नशेसाठी चक्क कांदे- बटाट्यांची चोरी

दोन चोरटे गजाजाड; तक्रारी वाढल्याने पोलिसांनी ठेवला वॉच ...

धावत्या दुरांतोमध्ये चोरी : चित्रपट निर्मात्याच्या मुलाला फटका - Marathi News | Theft in Running Duranto: The Filmmaker's Son affected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या दुरांतोमध्ये चोरी : चित्रपट निर्मात्याच्या मुलाला फटका

चित्रपट निर्मात्याच्या मुलाचा महागडा मोबाईल व इतर साहित्य दुरांतो एक्स्प्रेसमधून चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच  - Marathi News | Vehicle theft sessions started in the pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच 

विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; चोरटे अद्याप फरारच ...

खामगाव : तापडीया नगरातील घर फोडले! - Marathi News | Khamgaon: Theft at house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : तापडीया नगरातील घर फोडले!

कपाटातील मौल्यवान वस्तू आणि घरातील किंमती वस्तू चोरून नेल्या. ...

सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास! - Marathi News | Gold jewelery worth 1.75 lakhs looted in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराफा दुकानामधून १.७५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

सोन्याच्या बांगड्यांवर हात साफ केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...

परळीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला केले गजाआड - Marathi News | Gajaad accused of racketeering | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला केले गजाआड

परळी शहरातील बसवेश्वरनगर भागात घरफोडी करण्यात आली होती. यामध्ये सोने व इतर वस्तू चोरी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

नागपुरात  बंगल्यातून २५ लाखाचे दागिने उडवले - Marathi News | 25 lakh jewelry was stolen from a bungalow in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  बंगल्यातून २५ लाखाचे दागिने उडवले

चोरांनी सोनेगाव येथील सहकारनगर स्थित एका प्रॉपर्टी डीलरच्याबंगल्यातून २५ लाखाचे दागिने लंपास केले. ...

परभणी : पाथरीत ७ दुचाकीसह चोरटा जेरबंद - Marathi News | Parbhani: Thickly covered with 2 wheels in the bed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाथरीत ७ दुचाकीसह चोरटा जेरबंद

पाथरी शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असताना एका चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ११ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ ...