चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ सोमवारी रात्री घडली. ...
रिक्षाचालकाच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळणा-या किरण विरम (२२) याला काही दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...