रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोर दिव्यांगाचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. ...
Crime News: लग्नाच्या अमिषाने एका २० तरुणीला उत्तरप्रदेशातून पळवून आणून मुंबई आणि ठाण्यात बलात्कार करणाºया तसेच तिचा जबरदस्तीने गर्भपात करणा-या कथित पतीसह सहा जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. ...
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत शंभू पाटील यांनी खुमासदार शैलीत नेमाडे यांना बोलते केले. ...