लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

अपघातग्रस्तांना RTO कडून तातडीने मिळते मदत, अभिनेत्री अश्विनी म्हणाल्या 'हे' अभिमानास्पद - Marathi News | Accident victims get immediate help from RTO, Ashwini Mahangade said proudly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघातग्रस्तांना RTO कडून तातडीने मिळते मदत, अभिनेत्री अश्विनी म्हणाल्या 'हे' अभिमानास्पद

अबोली रिक्षाचालक महिलांचेही केले कौतुक: अबोलीसह आरटीओची दुचाकीवरुन सुरक्षा रॅली ...

...तेव्हा उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्यासाठी माझा वापर; नरेश म्हस्के यांचा पलटवार - Marathi News | ...then using me to put pressure on Uddhav Thackeray; Naresh Mhaske's counter attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तेव्हा उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्यासाठी माझा वापर; नरेश म्हस्के यांचा पलटवार

भास्कर पाटील हे आमच्या सोबतच असल्याचा दावा सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली होती. परंतु मंगळवारी म्हस्के हे पाटील यांना घेऊनच अवतरले आणि विचारे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला. ...

अपघाताची दृश्य दाखवून वाहतूक पोलिसांनी केले चालकांचे अनोखे समुपदेशन, पालकांसह पाल्यांच्याही डोळयात घातले अंजन - Marathi News | By showing the scene of the accident, the traffic police gave a unique counseling to the drivers, the eyes of the parents as well as the children | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघाताची दृश्य दाखवून वाहतूक पोलिसांनी केले चालकांचे अनोखे समुपदेशन

Traffic Rule: स्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने चालकांचे समुपदेशन केले. नियम मोडणाºया तरुणांसह त्यांच्या पालकांनाही नियम पाळणे कसे जरुरी आहे, हे दाखवून देण्यासाठी अपघातांमधील भीषणताच दाखवून दिली. ...

पाण्याच्या टाकीत आढळला अनोळखी मृतदेह; कुत्रा पडल्याने उलगडलं गूढ - Marathi News | Unidentified body found in water tank in Thane; The mystery revealed by the fall of the dog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्याच्या टाकीत आढळला अनोळखी मृतदेह; कुत्रा पडल्याने उलगडलं गूढ

संत ज्ञानेश्वरनगरजवळ असलेल्या या कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमधील इमारत क्रमांक सातच्या समोरच जुनी बंद असलेली पडकी सांडपाण्याची टाकी आहे. ...

एकनाथ शिंदेंना वैतागून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, राजन विचारेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Disgusted with Shinde, Naresh Mhaske was going to join Congress, a secret explosion of ideas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंना वैतागून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, राजन विचारेंचा गौप्यस्फोट

उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या खांद्यावर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ...

ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाºयांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा - Marathi News | Dams of Community Health Officers in Thane District; Indefinite strike warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाºयांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन रूग्ण सेवा देणाºया समुदाय आरोग्य अधिकाºयांनी एकत्र येऊन येथील आरोग्य विभागाच्या प्रांगणात धरणे आदोलन केले. ...

ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा - Marathi News | Community Health Officers in Thane District protest; strike warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

डॉक्टरांनी आज महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. ...

ठाण्याचे सिंगापूर हे दिवास्वप्नच! - Marathi News | Special article on Transformation of Thane City like Singapore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे सिंगापूर हे दिवास्वप्नच!

अजित मांडके, प्रतिनिधी ठाणे शहरातील अनधिकृत धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांसाठी क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. मात्र, याची एक वीटही अद्याप ... ...