लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

WhatsApp चॅट्स लीक होतायेत, मग 'या' सोप्या पद्धती वापरून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता - Marathi News | whatsapp chat leak drug probe ncb how to prevent chat leak | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चॅट्स लीक होतायेत, मग 'या' सोप्या पद्धती वापरून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता

आता Google Map सांगणार आपल्या भागात कुठे आहेत कोरोना रुग्ण, अ‍ॅड होतेय नवे फिचर - Marathi News | Now goolge maps will show the coivd 19 patient near by you | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता Google Map सांगणार आपल्या भागात कुठे आहेत कोरोना रुग्ण, अ‍ॅड होतेय नवे फिचर

आता गुगल मॅप आपल्या युझर्ससाठी एक विशेष फिचर अ‍ॅड करत आहे. या फिचरच्या मदतीने आपल्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती युझर्सना मिळवता येणार आहे. ...

शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स - Marathi News | little girl helped google in removing scam apps whic were targeting kids and making money | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अ‍ॅप्स

स्कॅम अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी एका चिमुकलीने सिक्योरिटी रिसर्चर्सची मदत केली आहे. सर्च इंजिन कंपनीने या अ‍ॅप्सना आता हटवलं आहे. ...

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?  - Marathi News | google pay launches tap to pay service here is how to use it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे. ...

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब  - Marathi News | whatsapp will soon rolls out expiring media feature for users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. ...

भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या...  - Marathi News | apple online store is now live in india everything you should know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या... 

यामध्ये iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories चा समावेश आहे. ...

अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध - Marathi News | neither internet banking nor otp yet amount will be deducted from the account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध

बँकिंग फ्रॉडमध्ये नानाविध शक्कल लढवून लोकांना जाळ्यात अडकवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार - Marathi News | multiple device support is coming in whatsapp very soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. ...