लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सॅमसंग-शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus 9RT येतोय भारतात; OnePlus Buds Z2 देखील होऊ शकतात लाँच  - Marathi News | OnePlus 9RT India Launch Date Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus 9RT येतोय भारतात; OnePlus Buds Z2 देखील होऊ शकतात लाँच 

OnePlus 9RT India Price Launch Date Sale Offers: नवीन लिकनुसार लवकरच OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 TWS earbuds भारतात सादर केले जातील.   ...

बजेट सेगमेंटमध्ये आणखीन दमदार 5G Phone लाँच; 5000mAh बॅटरीसह धमाकेदार iQOO Z5x लाँच  - Marathi News | Iqoo z5x 5G phone price launch with dimensity 900 and 50mp dual cameras  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमध्ये आणखीन दमदार 5G Phone लाँच; 5000mAh बॅटरीसह धमाकेदार iQOO Z5x लाँच 

iQOO Z5X 5G Price Launch Details: iQOO Z5x 5G Phone चीनमध्ये 50MP रियर कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.   ...

लै भारी! Instagram युजर्स आता डेस्कटॉपवरून देखील करू शकतील पोस्ट, लवकरच येणार मोठा अपडेट  - Marathi News | Instagram will give option to their users for create a post from desktop  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लै भारी! Instagram युजर्स आता डेस्कटॉपवरून देखील करू शकतील पोस्ट, लवकरच येणार मोठा अपडेट 

Instagram Update 2021: Instagram आपल्या युजर्सना लवकरच डेस्कटॉपवरून पोस्ट क्रिएट करण्याची सुविधा देणार आहे. या अपडेटमुळे युजर्स वेब ब्राउजरवरून देखील इंस्टाग्राम पोस्ट करू शकतील.   ...

Google Event : अनेक जबरदस्त फीचर्ससह Pixel 6, Pixel 6 Pro लाँच; पाहा Specification, किंमत - Marathi News | Pixel 6 Pixel 6 Pro With Googles Custom Built Tensor SoC Android 12 Launched: Price Specifications | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनेक जबरदस्त फीचर्ससह Pixel 6, Pixel 6 Pro लाँच; पाहा Specification, किंमत

मंगळवारी झालेल्या इव्हेंटमध्ये Google ने आपले Pixel 6, Pixel 6 Pro स्मार्टफोन्स लाँच केले. Camera मध्ये केले बदल, 5G सपोर्टही मिळणार, पाहा काय आहे खास. ...

7 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Watch T1 लाँच; मिळतोय हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सर - Marathi News | Realme watch t1 price launch with up to 7 days of battery life in china specification availability details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Watch T1 लाँच; मिळतोय हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सर

Budget Smartwach Realme Watch T1 Price: कंपनीने Realme Watch T1 स्मार्टवॉच चीनमध्ये सादर केला आहे. ज्यात 110 स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट मॉनिटर आणि ऑक्सिजन सॅचुरेशन (SpO2) मॉनिटर देण्यात आला आहे.  ...

गुगल मोबाईल सर्व्हिससह आकर्षक Honor 50 स्मार्टफोन लाँच; मिळणार 108MP चा शानदार कॅमेरा - Marathi News | Honor 50 smartphone launched with snapdragon 778g soc and google mobile services  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल मोबाईल सर्व्हिससह आकर्षक Honor 50 स्मार्टफोन लाँच; मिळणार 108MP चा शानदार कॅमेरा

Honor 50 Launch Price And Details: Honor 50 स्मार्टफोनमध्ये 108MP चा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G 5G SoC सह बाजारात आला आहे. ...

Mobile Tips : सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल देतेवेळी या चुका करू नका, अन्यथा... - Marathi News | Do Not Make These Mistakes Before Giving Mobile To Service Center | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल देतेवेळी 'या' चुका करू नका, अन्यथा...

Mobile Tips :कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर किती काळ टिकेल यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. ...

बापरे! Apple चे प्रोडक्ट साफ करण्यासाठी खास कापड सादर, किंमत वाचून व्हाल हैराण   - Marathi News | apple launches rs 1900 polishing cloth in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! Apple चे प्रोडक्ट साफ करण्यासाठी खास कापड सादर, किंमत वाचून व्हाल हैराण  

Apple India Polishing Cloth Price: Apple ने नवीन Macbook सोबत एक ‘Polishing Cloth’ (कापड) सादर केलं आहे. विशेष म्हणजे या कपड्याने फक्त काही खास प्रोडक्ट साफ करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.   ...