लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

टीव्हीनंतर ऑनलाईन एंटरटेनमेंट देखील महागणार; Amazon Prime Membership चे दर वाढणार - Marathi News | Amazon prime membership price to be hiked soon see new list  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टीव्हीनंतर ऑनलाईन एंटरटेनमेंट देखील महागणार; Amazon Prime Membership चे दर वाढणार

Amazon Prime Membership New Plans: अ‍ॅमेझॉन इंडिया देशात प्राइम मेंबरशिप मध्ये दरवाढ करणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटनुसार मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅनची किंमत वाढवण्यात येईल.   ...

6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?   - Marathi News | Nokia c30 price in india rs 10999 launch with 6000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?  

Nokia New Phone 2021 Nokia C30 Price in India: नोकियाने जागतिक बाजारात सादर केलेला Nokia C30 आता भारतात आणला आहे. या फोनमध्ये 6000mAh Battery, 13MP camera आणि 3GB RAM देण्यात आला आहे.   ...

हाय रिफ्रेश रेट असेलेल्या जबराट 4K डिस्प्लेसह Redmi Smart TV X 2022 लाँच; इतकी आहे किंमत  - Marathi News | Redmi smart tv x 2022 with 120hz refresh rate launched at around rs 35000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हाय रिफ्रेश रेट असेलेल्या जबराट 4K डिस्प्लेसह Redmi Smart TV X 2022 लाँच; इतकी आहे किंमत 

Xiaomi Redmi Smart TV X 2022 Launch Price Specs and Details: Redmi Smart TV X 2022 लाईनअप 55-inch, 120Hz Refresh Rate, 4K Display आणि Dolby Atmos सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. ...

पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच  - Marathi News | Motorola Moto G51 5g Phone specs leaked launch in november with 50MP Camera Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील महिन्यात येतोय Motorola चा बजेट फ्रेंडली 5G Phone; या स्पेक्ससह Moto G51 होऊ शकतो लाँच 

Upcoming Budget 5G Phone Motorola Moto G51: Moto G51 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाईल. या फोनच्या स्पेक्सवरून हा एक मिडरेंज 5G Phone असेल असे समजते. ...

बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला मागे टाकेल का नवीन Huawei Enjoy 20e? जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन  - Marathi News | Huawei enjoy 20e launched In china with 5000mah battery mediatek helio p35 price specifications   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमध्ये रेडमीला मागे टाकेल का नवीन Huawei Enjoy 20e? जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन 

Huawei Enjoy 20e Budget Phone Luanch Price: Huawei Enjoy 20e स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात Mediatek Helio G35 प्रोसेसर, 4GB RAM आणि 128GB Storage देण्यात आली आहे.   ...

विवोने सादर केले दोन नवीन 5G Phone; जबरदस्त Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G झाले लाँच   - Marathi News | Vivo T1 and T1x 5G Phone launched know Specs Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोने सादर केले दोन नवीन 5G Phone; जबरदस्त Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G झाले लाँच  

Vivo T1 and Vivo T1x 5G Phone Price Specs and Details: Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G हे दोन नवीन 5G Phone सादर करण्यात आले आहेत. ही सीरिज सध्या चीनमध्ये सादर करण्यात आली आहे, लवकरच हे फोन्स भारतासह जागतिक बाजारात दाखल होऊ शकतात. ...

BGMI लव्हर्स व्हा तयार! एक कोटी जिकंण्याची संधी देतंय iQOO; इथे करा रजिस्ट्रेशन  - Marathi News | Iqoo to arrange battlegrounds mobile tournament india check how to register  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BGMI लव्हर्स व्हा तयार! एक कोटी जिकंण्याची संधी देतंय iQOO; इथे करा रजिस्ट्रेशन 

BGMI Tournament Registration: iQOO ने Krafton सह मिळून भारतात BGMI tournament ची घोषणा केली आहे. ही BGMI ची देशातील सर्वात मोठी स्पर्धा आहे.   ...

हार्ट रेट मॉनिटरिंग आणि SpO2 ट्रॅकिंग फीचर्ससह Amazfit GTR 3, GTR 3 Pro आणि GTS 3 Smartwatch भारतात लाँच; जाणून घ्या किंमत - Marathi News | Amazfit gtr 3 gtr 3 pro and gts 3 launched in india check price sale date and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हार्ट रेट मॉनिटरिंग आणि SpO2 ट्रॅकिंग फीचर्ससह Amazfit GTR 3, GTR 3 Pro आणि GTS 3 Smartwatch भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

Amazfit GTR 3,GTR 3 Pro and GTS 3 Price In India: Amazfit GTR 3,GTR 3 Pro आणि GTS 3 मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे.   ...