भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Team india, Latest Marathi News
रिषभ पंत एकटाच कारमध्ये होता. तोच कार चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रिषभ पंत अपघातानंतर कारमध्येच अडकला होता. ...
Rishabh Pant Health Update: भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. ...
shashi tharoor on sanju samson: 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ...
barinder sran: या खेळाडूचं नाव आहे बरिंदर सरन. त्याने २०१६ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. लहानपणी त्याने बॉक्सर बनायचं स्वप्न पाहिलं होतं. भिवानीमधील बॉक्सिंग केंद्रात प्रशिक्षणही घेतलं. मात्र नंतर त्याची पावलं क्रिकेटच्या मैदानात वळली. ...
India vs Pakistan Test Series: गेल्या 15 वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सीरीज झालेली नाही. ...
AUS vs SA Live: सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...
Ranji Trophy 2022: रियान परागने वादळी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...
Sri Lanka squad for India tour 2023: 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे. ...