चार हजार रुपये किमतीत ‘स्मार्ट फोन’ खरेदी करून तो मतदार याद्यांचे काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांना (बीएलओ) देण्यासाठी निवडणूक विभागाने मागविलेल्या फेरनिविदेतही फक्त दोनच ठेकेदारांनी भाग घेतल्यामुळे पुन्हा तिसºयांदा निविदा मागविण्याची वेळ आली, त्य ...
शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या दालनात गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे. ...
पर्वरी येथील सचिवालयाकडे आंदोलन करून झाल्यानंतर पॅरा शिक्षिकांनी शुक्रवारी शिक्षण खात्यासमोर धरणो आंदोलन केले. दुस:याबाजूने सरकारने आक्रमक भूमिका घेतली ...
गोव्यात गेले काही महिने अधूनमधून आंदोलन करत असलेल्या पॅरा शिक्षिकांचा प्रश्न आता चिघळू लागला आहे. आपल्याला सेवेत कायम करा, अशी पॅरा शिक्षिकांची मागणी आहे. ...
रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या ७३ जागा रिक्त होत्या. त्या जागांसाठी १२१पैकी ४१ शिक्षकांचे समायोजन नुकतेच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले. ...
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया तत्काळ राबवावी या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी १३ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले. २२ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. ...
जोपर्यंत संवर्ग-१ आणि संवर्ग-२ मध्ये मोडणा-या शिक्षकांच्या आॅनलाइन नोंदीची खातरजमा होत नाही, तोपर्यंत बदलीचे आदेश निर्गमित होणार नाहीत, असा पवित्रा राज्यस्तरीय बदली विभागाने घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात बदल्या होण्याची शक्यता फार कमी आहे. ...