नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो. ...
: हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यात झालेल्या हाणामारीमागे त्याआधी व्हॉट्स अॅपवर टाकलेले मेसेज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अॅप मेसेजवरून सुरू ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध सर्वच शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शुक्रवारी जिल्हा परिषदेकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राज्य शासनातर्फे शाळाबंद करण्याचा कुठलाही आदेश नसतान ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची यादी आज शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात बदलीस पात्र शिक्षकांची संख्या १०२२ आहे. बदलीबाबत आक्षेप असल्यास लेखी पुराव्यांसह जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात २२ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत शिक्षकांनी ...
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या निवारणासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंंडळासोबत तक्रार निवारण सभा घेऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ...
अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. ...
शैक्षणिक सत्र आटोपून शालेय परिक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना १ मे पासून तर खासगी संस्थेअंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना १२ मे पासून उन्हाळी सुट्या लागल्या. मात्र इयत्ता पहिली, पाचव ...