१0 प्रमुख बदलांपैकी पहिला बदल हा पगारासंबंधी दिल्या जाणाऱ्या माहितीबद्दल आहे. आता नोकरदार वर्गाला पगारासंबंधी असलेल्या भत्त्यांची व सूटची माहिती देणे आवश्यक आहे ...
जिल्ह्यात गौण खनिज, कोर्ट फी, मुद्रांक शुल्क, अकृषिक कर आदींच्या माध्यमातून शासनाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ३९ कोटी ६० लाख १३ हजार रुपयांचा कर वसूल केला असून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही विक्रमी वसुली आहे. ...
सातारा, देवळाई परिसरात कोणतीच सेवासुविधा न देणाºया महापालिकेने गुरुवारपासून मालमत्ता कर आकारणी व कर वसुलीसाठी कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांना या कार्यालयापर्यंत चिखल तुडवत जावे लागले. मनपा ...
अंदाजपत्रकातील कामांची तरतूद आणि नगरसेवकांच्या कामांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे महापालिकेने कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टीची ४३ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले ...