वाळू घाटांच्या लिलावानंतरही नियमबाह्यपणे वाळू उपसा केल्या जातो. मात्र आता वाळू निर्गतीच्या सुधारित धोरणामुळे अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता प्रशासनाने वाळूघाटाच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी चेकनाके निश्चित करावे. तसेच शासनाने ...
शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा महानगरपालिका लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. या धर्तीवर मनपाने प्रयत्न सुरु केले असून येत्या काही दिवसांत आॅनलाईन सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीला विधानसभा निवडणुकीचा फटका बसला. निवडणूक संपल्याने मालमत्ता विभाग आता पुन्हा सक्रिय झाला असून थकबाकी वसुलीच्या कामाला लागला आहे. ...
घरपट्टीतील वर्षानुवर्ष थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन टप्प्यांत ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय चालू वर्षात १५० कोटी रुपयांची रक्कम वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ...
31 डिसेंबर्पयत ज्या नव्या वाहनांची नोंदणी केली जाईल, त्या वाहनांसाठी पन्नास टक्के रस्ता कर माफ असेल. म्हणजेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी फक्त 50 टक्के रस्ता कर लागू होणार आहे. ...