शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी :  थप्पड को थप्पड मारों.... ! दीपिकानंतर तापसी पन्नू नेटक-यांच्या निशाण्यावर

फिल्मी : तापसी पन्नूला करायचे आहे या हँडसम अभिनेत्यासोबत काम, तिनेच दिली कबुली

फिल्मी : या दिवंगत अभिनेत्रीची मुलगी बनली लेखिका, लवकरच येणार तिचा चित्रपट

फिल्मी : कच्छमधील एका कॉलेजमध्ये तापसी पन्नूच्या नावाने चालवली जाते ही गोष्ट, वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Filmfare Awards 2020 : तापसी पन्नू बटरफ्लाय लूकमध्ये दिसली AWESOME! फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

फिल्मी : आयुषमानशी तुलना होताच तापसी पन्नूची सटकली...!!

फिल्मी : तापसी पन्नूचा 'थप्पड' फोडणार महिलांवरील घरगुती हिंसाचाराला वाचा

फिल्मी : तापसी पन्नूला करायचंय या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम

फिल्मी : ग्रँड फिनालेआधी ‘Bigg Boss 13’वर बरसली तापसी पन्नू; वाचा काय आहे कारण

फिल्मी : Thappad Movie Poster: तापसी पन्नूच्या 'थप्पड'चा फर्स्ट लूक रिलीज