शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : तापसी पन्नू म्हणजे अक्षयकुमारचं फिमेल व्हर्जन

फिल्मी : तापसी पन्नू का म्हणते, इथं बॉलीवूडमध्ये कायमचं राहायला कोण आलंय?