शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तापसी पन्नू

तापसी पन्नू -ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चष्मे बद्दूर या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पिंक या चित्रपटामध्ये तिची भूमिका होती.

Read more

फिल्मी : लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण

फिल्मी : 'हसीन दिलरुबा ३' येतेय! तापसी पन्नू पुन्हा करणार धमाका, पण या वेळी सस्पेन्स डबल!

फिल्मी : 'पिंक'च्या प्रमोशनवेळी माझ्याकडे दुर्लक्ष केलं' किर्ती कुल्हारीच्या विधानावर तापसीची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : 'दिलरुबा' आता 'गांधारी', नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय तापसी पन्नू

फिल्मी : तापसी पन्नूने २०२३ मध्ये गुपचूप बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत बांधली लग्नगाठ, १ वर्षानंतर अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : नायकच ठरवतो की चित्रपटात हिरोईन कोण हवी, तापसी पन्नूचा मोठा खुलासा!

फिल्मी : OMG! भर रस्त्यात फाटली विकी कौशलचा भाऊ Sunny Kaushal ची पँट, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे? समोर आला पहिला Review

फिल्मी : पुन्हा एकदा मीडियावर निघाला तापसी पन्नूचा राग, लोक म्हणाले- दुसरी जया बच्चन! नेमकं काय घडलं?

फिल्मी : 'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव