लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन, मराठी बातम्या

Suspension, Latest Marathi News

महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित - Marathi News | Police Naik suspended 'he' in case of molestation of woman employee | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी ‘तो’ पोलीस नाईक निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ड्यूटीवरून घरी परतणा-या महिला पोलीस कर्मचाºयाचा रस्त्यात अडवून विनयभंग करणा-या पोलीस नाईकला निलंबीत करण्यात ... ...

Video : प्रवाशाला केलेली मारहाण पडली महागात; टीसीचे झाले निलंबन - Marathi News | Video: The assault took place in the market; TC made suspension | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : प्रवाशाला केलेली मारहाण पडली महागात; टीसीचे झाले निलंबन

या मारहाणीच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने टीसी दीपक राणे याला निलंबित केले आहे. ...

महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलांना कोंडून ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बेड्या - Marathi News | Arrest to the police officer who raped the woman and her with her child in dark room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलांना कोंडून ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. ...

ब्लॅकमेलिंग प्रकरणी पाच पोलिसांचे निलंबन - Marathi News | Suspension of five police in Blackmail case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्लॅकमेलिंग प्रकरणी पाच पोलिसांचे निलंबन

ऐरोलीतला प्रकार : महिला व पुरुषाला कारवाईची भीती दाखवून लुटली रक्कम  ...

मुख्यालयी उपस्थित नसलेला केळगावचा तलाठी निलंबित - Marathi News | Talathi suspended in Khelgaon, who is not present in the headquarters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यालयी उपस्थित नसलेला केळगावचा तलाठी निलंबित

मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांचा दौरा असतानाही ते गैरहजर होते. ...

स्वातंत्र्यसैनिक प्रमाणपत्राचा लाभ न घेणाऱ्यांनाही केले बडतर्फ? - Marathi News | suspended even have not taken advantage of the freedom fighter certificate? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वातंत्र्यसैनिक प्रमाणपत्राचा लाभ न घेणाऱ्यांनाही केले बडतर्फ?

शहानिशा करण्याची गरज : प्रशासनातील सावळा गोंधळ उघडकीस येणार ...

कनिष्ठ अभियंत्याला सक्तीची सेवानिवृत्ती; कनिष्ठ सहायकाचे निलंबन - Marathi News | Forced retirement of junior engineer; Suspension of Junior Assistant | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कनिष्ठ अभियंत्याला सक्तीची सेवानिवृत्ती; कनिष्ठ सहायकाचे निलंबन

वाशिम : अमरावती विभागीय सहायक्त आयुक्तांच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या कनिष्ठ अभियंत्याविरूद्ध (निलंबित) सक्तीची सेवानिवृत्ती तर एका कनिष्ठ सहायकाविरूद्ध निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ६ मे रोजी केली. ...

वेतन निश्चितीसाठी वसुली करणारे चौघे निलंबित - Marathi News | Four Suspended for fixing payment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वेतन निश्चितीसाठी वसुली करणारे चौघे निलंबित

अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चार कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी दिला. ...