लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन, मराठी बातम्या

Suspension, Latest Marathi News

पुणे पोलीस दलात मोठी कारवाई; सहायक निरीक्षक बडतर्फ, निरीक्षकाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा - Marathi News | Punishment for withholding salary increment of Assistant Inspector suspension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस दलात मोठी कारवाई; सहायक निरीक्षक बडतर्फ, निरीक्षकाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा

अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये शिक्षेबाबत भेदभावाने पोलीस दलात नाराजी ...

मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित - Marathi News | Nine employees of the corporation suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. ...

हायकोर्टाचा निर्णय : मनपातील १२ ग्रंथालय सहायकांची बडतर्फी कायम - Marathi News | High Court decision: 12 librarians of Manpati retained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा निर्णय : मनपातील १२ ग्रंथालय सहायकांची बडतर्फी कायम

महानगरपालिकेतील १२ ग्रंथालय सहायकांना बडतर्फ करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. या ग्रंथालय सहायकांना अवैधपणे पुनर्नियुक्ती देण्यात आली, असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर ...

नरखेडच्या आरएफओंना अवैध वृक्षतोड आणि गैरप्रकार भोवले : निलंबनाचे आदेश - Marathi News | Illegal logging and malpractice around Narkhed RFOs: Suspension order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नरखेडच्या आरएफओंना अवैध वृक्षतोड आणि गैरप्रकार भोवले : निलंबनाचे आदेश

नरखेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. टुले आणि वनपाल जे.एस. उके यांचे निलंबन करण्यात आले आहे. या सोबतच अन्य चार वनपालांच्या आणि दोन गार्डच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...

शासकीय जमिनींची विल्हेवाट; मंडळ अधिकारी कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे निलंबीत - Marathi News | Illegal Disposal of government lands; Mandal officer Kumthakar and former Talathi Sachin Kendre suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासकीय जमिनींची विल्हेवाट; मंडळ अधिकारी कुमठकर आणि माजी तलाठी सचिन केंद्रे निलंबीत

शासकीय जमिनींची नियमबाह्य विल्हेवाट लावण्यासह अनेक गंभीर आरोप ...

UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित  - Marathi News | sex in a UN car; Two UN staff suspended after video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना केले निलंबित 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता याप्रकरणी UN च्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.   ...

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Shocking! Police officer masturbates in front of woman, video of the incident goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

गोरखपूरनजीकच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्यातच हा लज्जास्पद प्रकार घडला. ...

मद्याचे घोट रिचविणारा उत्पादन शुल्कचा निरीक्षक निलंबित - Marathi News | Excise inspector suspended in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मद्याचे घोट रिचविणारा उत्पादन शुल्कचा निरीक्षक निलंबित

आयुक्तांची कारवाई : तो व्हीडीओ शहरातील हॉटेलमधीलच ...