कपूर हे सध्या मुंबईबाहेर म्हणजे उत्तराखंडमध्ये आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमुळे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी वांद्रे पोलिसांनी बोलावले होते. ...
14 जूनला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत 32 हून अधिक लोकांचा जबाबही नोंदवला आहे. ...
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच्या गाण्याच्या टीझरलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ...