शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Unlucky dismissal for Rishabh Pant: सूर्यकुमार यादवचा सरळ फटका, गोलंदाजाचा बूट अन् रिषभ पंतची विकेट; पाहा विचित्र पद्धतीने पडलेली विकेट, Video 

क्रिकेट : India vs South Africa 3rd ODI: विजयाचा 'दीपक' लागलाच नाही! चहरची झुंजार खेळी व्यर्थ; आफ्रिकेचा भारताला 'क्लीन स्वीप'

क्रिकेट : Srivalli Dance, Pushpa: 'श्रीवल्ली' गाण्यावर सूर्यकुमार-इशान किशनचा धमाल डान्स; खुद्द अल्लू अर्जुननेही केली कमेंट (Video)

क्रिकेट : India vs New Zealand : न्यूझीलंडला धडा शिकविण्याची संधी; ग्रीन पार्कवर पहिली कसोटी आजपासून

क्रिकेट : राहुल जखमी, कसोटी मालिकेतून ‘आऊट’; सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश

क्रिकेट : IND vs NZ: बरं झालं, कॅच सोडलास! आज बायकोचा वाढदिवस आहे; सूर्यानं मानले किवी खेळाडूचे आभार

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : थरारक सामन्यात टीम इंडियाचा विजय; रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीवर रिषभ पंतचा फिनिशिंग टच

क्रिकेट : T20 World Cup, Virat Kohli : ... तर मी क्रिकेट खेळणं सोडून देईन; कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीचं धक्कादायक विधान 

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: नाणेफेकीचा कौल पुन्हा विरोधात गेला, टीम इंडियानं प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा प्रयोग केला

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण, आक्रमक फलंदाजाला विश्रांतीचा सल्ला, हॉटेलमधूनच पाहणार सामना