लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

'ज्याची शिवसेना त्याचाच दसरा मेळावा, निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार': बच्चू कडू - Marathi News | 'Whose Shiv Sena has its Dussehra gathering, the result will be in favor of the Shinde group': Bachu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्याची शिवसेना त्याचाच दसरा मेळावा, निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार': बच्चू कडू

'मंत्रिमंडळ विस्तार लांबला तरी चालेल, लोकांची कामे महत्वाची.' ...

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची मागणी, संताप व्यक्त करत शिवसेनेचं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena's response to Eknath Shinde group's demand to freeze symbols of dhanushya ban at SC for Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची मागणी, संताप व्यक्त करत शिवसेनेचं प्रत्युत्तर

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला ...

'धनुष्यबाण' चिन्ह गोठवा! शिंदे गटाची मोठी मागणी; सुप्रीम कोर्टात काय घडलं? - Marathi News | Freeze the 'Dhanuyshban' symbol! Big demand from Shinde Group; What happened in the Supreme Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धनुष्यबाण' चिन्ह गोठवा! शिंदे गटाची मोठी मागणी; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

शिंदे गटाच्या वकिलांच्या मागणीवर उद्धव ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी आधी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा असा प्रतिवाद मांडला. ...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष 'जैसे थे'; घटनापीठापुढे सुनावणी झाली, पुन्हा पुढची तारीख पडली! - Marathi News | Maharashtra power struggle Eknath Shinde vs Uddhav Thackeray hearing postponed; Argument to be held on September 27 in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तासंघर्ष 'जैसे थे'; घटनापीठापुढे सुनावणी झाली, पुन्हा पुढची तारीख पडली!

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी प्रलंबित आहे. आज पहिल्यांदाच घटनापीठाकडे ही सुनावणी घेण्यात आली. ...

ईडब्ल्यूएस आरक्षण; याचिकांवर सुनावणी मंगळवारपासून - Marathi News | EWS reservation; Hearing on the petitions from Tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडब्ल्यूएस आरक्षण; याचिकांवर सुनावणी मंगळवारपासून

वकिलांना युक्तिवादासाठी जवळपास १८ तासांचा वेळ लागेल, असे जेव्हा सरन्यायाधीश यू. यू. ललित यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाला सांगण्यात आले तेव्हा पीठाने आपण १३ पासून सुनावणी घेणार असल्याचे म्हटले. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावर आज सुनावणी; सरन्यायाधीशांकडून पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन - Marathi News | Hearing today on power struggle Constitution bench of five members constituted by the Chief Justice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तासंघर्षावर आज सुनावणी; सरन्यायाधीशांकडून पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन

घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळित यांनी त्यात स्वतःचा समावेश केलेला नाही. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बुधवारी निकाल, ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 'सर्वोच्च' सुनावणी - Marathi News | BREAKING Supreme Court Constitution Bench led by Justice DY Chandrachud to hear tomorrow cases related to rift within Shiv Sena between Uddhav Thackeray and Eknath Shinde factions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बुधवारी निकाल, ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 'सर्वोच्च' सुनावणी

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. ...

मोटार अपघात : दाव्याहून अधिक भरपाई देणे शक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Motor Accidents Possible Overcompensation; An important judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोटार अपघात : दाव्याहून अधिक भरपाई देणे शक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, कायद्यात हे स्पष्ट केलेले आहे की, भरपाईबाबत प्रत्यक्षात योग्य आणि देय रक्कम दिली जावी. ...