शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : Adulteration in Red Chili Powder: वर्षभरासाठी तिखट घेतलं, पण ते शुद्ध आहे की भेसळ हे कसं ओळखणार? ४ टिप्स, भेसळ ओळखा

सखी : Protein Rich Drink: उन्हाळ्यात कुळीथ खाल्ले तर चालते का? प्या प्रोटीन रीच कुळीथ कळण, पारंपरिक पदार्थांची ताकद

सखी : खूप उकडतं, प्रचंड ऊन म्हणून घटाघटा पाणी पीत असाल तर थांबा; तब्येतीवर होतात 4 दुष्परिणाम

सखी : पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट पाहिलंय कधी? बघा कसं करतात ते..

सखी : करीना कपूरसारखा कॉटन पॅण्टवरही घालता येईल टीशर्ट; जीन्सला पावसाळ्यात म्हणा बाय- टाळा स्किन इन्फेक्शन

सखी : Bath Salt Benefits: उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरा बाथ सॉल्ट! हे बाथ सॉल्ट असतं काय? कधी - कसं वापरायचं

सखी : Use of wala root or khus: डोक्यातल्या कोंड्यापासून ते पीसीओएसपर्यंत ५ समस्यांवर एक उपाय, उन्हाळ्यात आवश्यक

सखी : वर्षभराचं तिखट करायचं तर उत्तम मिरची कशी निवडाल? मिरची निवडताना चुकवू नका 5 गोष्टी

सखी : कैरीचा सिझन आहे तर घरच्याघरीच करा आमचूर पावडर; विकतपेक्षा भारी- लज्जत न्यारी

सखी : कढी भात आवडतो की पोळी कुस्करून कढी पोळी? उन्हाळ्यात तब्येतीला काय जास्त चांगलं?