शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यातही त्वचा दिसेल फ्रेश-ग्लोईंग ; लालचुटूक बीटाचा असा करा वापर..

सखी : उन्हाळ्यात मठ्ठा नाही प्यायला तर काय मजा? आंबट-गोड मठ्ठा शरीर आणि मनालाही गारवा देतो, पाहा झटपट मस्त रेसिपी

सखी : उन्हाळयात रोज लिंबू पाणी प्यावे का? कुणी आणि कधी - किती प्यावे?

सोलापूर : ऊन पडले की वन्यजीवांसाठीचे पाणवठे भरतील अॅटोमॅटीक; ३० ठिकाणी सोलार वॉटर पंप, पाणी भरण्याची चिंता मिटली

सखी : उन्हाचा त्रास, जीव पाणी पाणी होतो? उन्हाळी लागते? आहार बदला, बघा नक्की काय खाणं फायद्याचं..

सखी : फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, करुन तर पाहा ही झटपट रेसिपी

आरोग्य : हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उन्हाळ्यातील बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी

सखी : फक्त २ बटाट्यांमध्ये होतील २०० कुरकुरीत पापड; वर्षभर टिकतील अशी सोपी पापड रेसेपी

सखी : पेरु खा-पेरु प्या! उन्हाळ्यात पेरुचं गारेगार सरबत पिण्याचे ३ फायदे, पाहा रेसिपी-व्हा फ्रेश

सखी : उकाडा वाढला, घरात फार डास झालेत? ७ उपाय - डासांचा उपद्रव होईल कमी