उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
how to make curd in just 2 hours: दही लावायला कधी विसरला असाल तर झटपट दही लावण्याची ही एक मस्त ट्रिक लक्षात ठेवा.(simple method of making sweet, thick curd at home) ...
Use Of Chuna on roof : वाढत्या तापमानामुळे जर घरात तुमच्या अंगाची लाहीलाही होत असेल तर अजिबात काळजी करू नका. कारण यावर तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत. ...
Aambyache Raite : Mango Raita : Mango Rayta Recipes : Instant Mango Raita : How To Make Mango Rayta At Home : कोकणातील फेमस पदार्थ रायवळ आंब्याचं रायतं कसे करायचे याची सोपी रेसिपी... ...
6 watermelon salads you must eat in summer, quick and delicious recipes : नुसते कलिंगड खाऊ नका पाहा किती मस्त सॅलेड करता येते. पौष्टिक व चविष्ट पदार्थ खायलाच हवेत. ...
How to avoid heat stroke in summer Essential items for hot weather : 5 Best food items to carry during extreme heat : Tips for preventing dehydration in hot weather : स्वयंपाकघरामधील काही असे पदार्थ आहेत जे सोबत असतील तर उन्हाचा त्रास होणार नाही.... ...