लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi , मराठी बातम्या

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
Sugarcane cultivation: मुबलक पाण्यामुळे ऊस लागवडीकडे कल वाढतोय वाचा सविस्तर  - Marathi News | Sugarcane cultivation : Due to abundant water there is increasing trend towards sugarcane cultivation read more  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane cultivation: मुबलक पाण्यामुळे ऊस लागवडीकडे कल वाढतोय वाचा सविस्तर 

यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे रब्बीत ऊस पिकांकडे कल वाढताना दिसतोय. (Sugarcane cultivation) ...

Sugarcane Cultivation : पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड करावी व कसे करावे नियोजन - Marathi News | Us Lagwad : Which varieties to choose for pre-season sugarcane planting and how to plan for cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Cultivation : पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड करावी व कसे करावे नियोजन

Sugarcane Cultivation : आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. ...

Swabhimani Us Parishad : स्वाभिमानी ची उद्या २३ वी ऊस परिषद शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Swabhimani us parishad : 23rd sugarcane council of Swabhimani tomorrow, attention of farmers towards the decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swabhimani Us Parishad : स्वाभिमानी ची उद्या २३ वी ऊस परिषद शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

Sugarcane Export: पारगावच्या मधुर ऊसाची थेट आखाती देशांमध्ये निर्यात - Marathi News | Sugarcane Export : The sweet sugarcane of Pargaon will be a delicacy in Gulf countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Export: पारगावच्या मधुर ऊसाची थेट आखाती देशांमध्ये निर्यात

Sugarcane export: पुणे जिल्ह्यातील ऊस आता थेट आखाती देशांना निर्यात होऊ लागला आहे. ...

परवडत नसलेल्या उसाला दिला दुसरा पर्याय.. सीताफळ उत्पादनाने शेतकरी दत्तात्रय मालामाल - Marathi News | Custard apple Option to Sugarcane Crop get good income farmer Dattatray | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परवडत नसलेल्या उसाला दिला दुसरा पर्याय.. सीताफळ उत्पादनाने शेतकरी दत्तात्रय मालामाल

परवडत नसलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात लावलेल्या गोल्डन जातीच्या सीताफळाच्या बागेने कौठळी येथील दत्तात्रय करचे या युवा शेतकऱ्याला दहा वर्षांत लाखो रुपये मिळवून दिले आहेत. ...

Sugarcane FRP : उत्पादन खर्च झाला दुप्पट वाढीव एफआरपीचा फायदा नक्की कुणाला? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane FRP : The production cost has doubled, Who benefits from increased FRP? read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : उत्पादन खर्च झाला दुप्पट वाढीव एफआरपीचा फायदा नक्की कुणाला? वाचा सविस्तर

एका बाजूला शासकीय योजनांचा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत शेतीमालाच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली, मात्र दरात घाटाच सुरू आहे. ...

Jaggery Factory : साखर कारखान्यांच्या महिनाभर आधी गुऱ्हाळांच्या गाळपाचा मुहूर्त! ऊसतोडणी सुरू - Marathi News | Jaggery Factory: A month before the sugar factories, it's time for the Gurhals to sift! Sugarcane harvesting started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jaggery Factory : साखर कारखान्यांच्या महिनाभर आधी गुऱ्हाळांच्या गाळपाचा मुहूर्त! ऊसतोडणी सुरू

Jaggery Factory : राज्यातील सर्वच साखर कारखाने १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून राज्यातील गुऱ्हाळ कारखाने एक महिनाभर आधीच सुरू झाले आहेत. ...

Agriculture News : यंदा नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Agriculture News Will sugar factory start in Nandurbar district 2024 year Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : यंदा नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होणार का? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : आयान शुगर कारखान्याचे दिवाळीच्या पर्वात अग्निप्रदीपन होण्याची शक्यता आहे. इतर दोन कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.  ...