म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
फॅशनबरोबर स्टायलिंग Styling Tips व्यवस्थित असेल तर लुक उठून दिसतो. स्टायल करण्याआधी आपल्याला काय शोभून दिसेल, जास्त उठावदार कशा पद्धतीने दिसता येईल याची दिशा मिळाली तर लूक अधिकच खुलून दिसतो Read More
Blouse Stitching Tips Based on Face Shape for a Flattering Look : How to Choose the Perfect Blouse Pattern According to Your Face Shape : Blouse Designs That Complement Your Face Shape : चेहऱ्याचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला शोभून दिसतील असे ...
How to choose bra by age group & differen body types for comfortable & confidence know these recommendations : How to choose bra by age group : वयोमानानुसार महिलांनी कोणत्या वयात कोणत्या प्रकारची किंवा पॅटर्नची ब्रेसियर घालावी ते पाहा... ...
9 Gorgeous red outfits for Valentine's Day : 9 Trendy Yet Budget-Friendly Valentine’s Day Outfit Ideas : Buy Valentines Day Dresses for Women : 'व्हॅलेंटाईन्स डे' अधिक स्पेशल करण्यासाठी हटके पॅटर्नच्या कपड्यांचे एक से बढकर एक पर्याय... ...