साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

Updated:February 4, 2026 17:10 IST2026-02-04T14:49:02+5:302026-02-04T17:10:12+5:30

South cotton applique work sarees :या साड्यांवर ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा मण्यांचे दागिने घातल्यास लूक अधिकच खुलून दिसतो.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

या साड्या अस्सल दक्षिण भारतीय सुती कापडापासून तयार केल्या जातात. ते अत्यंत मऊ आणि त्वचेसाठी सुखावह असते. (10 Color Combination Of South cotton applique work sarees)

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

या साड्यांवर पारंपारीक टेम्पल बॉर्डर्स किंवा शोभिवंत जरीचे काम केलेले असते जे साडीला एक मोहक लूक देते. (South cotton applique work sarees)

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

साऊथ कॉटन साड्या वजनाला हलक्या असता. ज्यामुळे त्या दिवसभर नेसण्यासाठी अतिशय सोयीस्कर ठरतात.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

या साड्या ऑफिसवेअर, दैनंदिन वापरासाठी किंवा लहान-मोठ्या कौंटुबिक समारंभांसाठी उत्तम पर्याय आहेत.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

या कलेक्शनमध्ये प्रामुख्यानं गडद आणि उठावदार रंगाच्या जोड्या जसं की पिवळा लाल, निळा गुलाबी, पिवळा पांढरा, गुलाबी पांढरा असे रंग पाहायला मिळतात.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

साडीसोबत साधारणत: ८० सेमीचा डिझायनर ब्लाऊज किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज पीस उपलब्ध असतो.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

गुणवत्तेनुसार या साड्यांची किंमत ८०० ते १५०० रूपयांपर्यंत असून विकेत्यांनुसार यात बदल होतो.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

सुती कापड असल्यामुळे या साड्या उन्हाळ्यात वापरायला उत्तम आहेत. नीट काळजी घेतल्यास या साड्या बऱ्याच टिकतात. या साड्यांवर ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा मण्यांचे दागिने घातल्यास लूक अधिकच खुलून दिसतो.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

सोशल मीडियावर जर तुम्हाला अशा साड्या व्हायरल होताना दिसल्या तर तुम्ही त्यांचे अधिकृत पेज शोधून थेट डीएम करू शकता किंवा वेबसाईटवरून ऑर्डर देऊ शकता.

साऊथ कॉटन अ‍ॅप्लिक वर्क साड्यांचे १० प्रकार; सुंदर रेडिमेड ब्लाऊजही- प्रत्येक साडी देखणी

दक्षिण भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या या साड्या सध्या महाराष्ट्रातही महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. पहिल्यांदा धुताना या साड्यांना ड्राय क्लिन करणं किंवा घरच्या घरी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवणं चांगलं ठरतं. जेणेकरून रंग टिकून राहतो.