डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

Updated:February 9, 2026 17:21 IST2026-02-08T20:03:25+5:302026-02-09T17:21:22+5:30

Khadi Cotton Saree 10 Designs : अशा सुंदर साड्या प्रोफेशनल मिटिंग्स किंवा फॉर्मल कार्यक्रमांसाठी उत्तम दिसतात.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

सध्या ऑफिसवेअरसाठी आणि घरात वापरण्यासाठी तसंच कोणत्याही फंक्शनला जाण्यासाठी कॉटनच्या साड्या आरामदायक वाटतात. (Khadi Cotton Saree 10 Designs)

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

यातील पांढरे एम्ब्रॉयडरी ब्लाऊज तुम्ही केवळ एकाच नाही तर कपाटातील इतर कोणत्याही सिल्क किंवा लिनन साडीवर कॉन्ट्रास्ट म्हणून वापरू शकता. (Khadi Cotton Saree With Padded Blouse)

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

त्यात खादी कॉटन हे कापड हातानं विणलेलेलं असल्यानं ते त्वचेसाठी अत्यंत सुखद आणि उन्हाळ्यात वापरण्यासाठी उत्तम असते.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

पांढऱ्या रंगाच्या ब्लाऊजवर केलले नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क साडीच्या साध्या लूकला एक रॉयल टच देते.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

ब्लाऊज पॅडेड असल्यामुळे त्याला उत्तम फिटिंग मिळते आणि अशा ड्रेसिंगमध्ये तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

या साड्यांची आणि ब्लाऊजची टिकवण क्षमता चांगली असते. मात्र एम्ब्रॉयडरी खराब होऊ नये म्हणून ड्राय क्लिन करणं सोयीचं ठरतं.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

या ड्रेसिंगवर तुम्ही कमीत कमी ज्वेलरी घातली तरी उत्तम लूक मिळतो. मशिन मेड कॉटनच्या तुलनेत खादी साडी प्रत्येक धुण्यानंतर अधिक मऊ होत जाते.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

अशा सुंदर साड्या प्रोफेशनल मिटिंग्स किंवा फॉर्मल कार्यक्रमांसाठी उत्तम दिसतात.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

यात तुम्हाला गडद तसंच सौम्य रंगांच्या शेड्सही मिळतील. रोजच्या वापरासाठी या साड्या उत्तम पर्याय ठरतात.

डेलीवेअर खादी कॉटनच्या १० साड्या, एम्ब्रॉयडरी पॅडेड ब्लाऊजमुळे दिसतात एकदम युनिक

जर तुम्हाला लग्नात या साड्या नेसून जायचं असेल तर डार्क रंग निवडा. १५०० ते २५०० च्या प्राईज रेंजमध्ये तुम्हाला या साड्या ब्लाऊजसह मिळतील.