मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

Updated:February 4, 2026 17:56 IST2026-02-04T17:38:26+5:302026-02-04T17:56:06+5:30

Peacock Design Mangalsutra : peacock pendant mangalsutra : latest peacock mangalsutra : मंगळसूत्र असावं तर असं! पाहा मोराच्या नक्षीची कमाल डिझाईन्स - मंगळसूत्राचा शाही थाटमाट दिसेल भारी...

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

आजकाल मंगळसूत्रांच्या डिझाईन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत (Peacock Design Mangalsutra) असून ट्रेडिशनलसोबतच ट्रेंडी आणि युनिक डिझाईन्स महिलांना अधिक आकर्षित करत आहेत. त्यातही मोर किंवा पिकॉक नक्षीकाम केलेली मंगळसूत्र डिझाईन्स खास लक्ष वेधून घेतात.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

सौंदर्य, प्रेम, शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जाणारा मोर (latest peacock mangalsutra) मंगळसूत्रात अत्यंत एलिगंट आणि रॉयल लूक देतो. काळ्या मण्यांसोबत सोन्यात किंवा कुंदन, मिना वर्कसह साकारलेली मोर डिझाईन मंगळसूत्र पारंपरिक तसेच मॉडर्न पोशाखावरही तितकीच खुलून दिसतात. यासाठीच लग्न, सण-समारंभ किंवा डेली वापरासाठी मोर डिझाईन मंगळसूत्र महिलांची पहिली पसंती ठरत आहेत.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

बदलत्या काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाइन्समध्ये अनेक प्रयोग झाले, पण 'मोर' किंवा 'पिकॉक' डिझाइनची क्रेझ आजही कायम आहे.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

सोन्याच्या नाजूक नक्षीकामात जेव्हा मोराचा आकार गुंफला जातो, तेव्हा त्या मंगळसूत्राचा लुक अधिकच राजेशाही आणि उठावदार दिसतो.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

मीनाकारी पिकॉक डिझाइन (Meenakari Peacock Design) यामध्ये मोराच्या पंखांना निळा, हिरवा आणि लाल अशा मीनाकारी रंगांनी सजवले जाते. हे डिझाइन अत्यंत रंगीत आणि सजीव वाटते. सण-समारंभासाठी हे मंगळसूत्र उत्तम पर्याय आहे. मीनाकारी किंवा रंगीत खड्यांचे मोर निवडताना तुमच्याकडे असलेल्या बहुतांश साड्यांच्या रंगाचा विचार करा, जेणेकरून ते सर्व कपड्यांवर मॅच होईल.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

जर तुम्हाला जुन्या धाटणीचे दागिने आवडत असतील, तर अँटीक फिनिश असलेले मोराचे पेंडंट निवडा. यावर बारीक नक्षीकाम (Filigree work) असते, जे तुमच्या लुकला एक 'मॅट' आणि रॉयल टच देते.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

टेम्पल ज्वेलरी स्टाईल पिकॉक मंगळसूत्र (Temple Jewellery Style) दक्षिण भारतीय धाटणीच्या या डिझाइनमध्ये मोराची आकृती खूप उठावदार असते. यामध्ये सहसा मोरासोबत लक्ष्मीची प्रतिमा किंवा फुलांची नक्षी गुंफलेली असते.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

आजकल ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी छोटे आणि नाजूक मंगळसूत्र फारच लोकप्रिय आहेत. केवळ एका लहान मोराच्या आकाराचे पेंडंट आणि काळे मणी असलेली ही डिझाइन रोजच्या वापरासाठी उत्तम आहे.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

पार्टीवेअर लुकसाठी मोराच्या डोळ्याच्या जागी किंवा पंखांमध्ये हिरे किंवा कुंदनचा वापर केलेले मंगळसूत्र खूप सुंदर दिसते. हे आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही लुकला साजेसे ठरते.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

मोराच्या पंखांमध्ये जेव्हा पांढरे किंवा रंगीत कुंदन जडवले जातात, तेव्हा ते मंगळसूत्र अतिशय रॉयल दिसते. लग्नसमारंभासाठी अशा प्रकारचे हेवी पेंडंट असलेले मंगळसूत्र महिलांची पहिली पसंती असते.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

पेंडंटमध्ये एकमेकांकडे बघणारे दोन मोर प्रेमाचे प्रतीक मानले जातात. हे डिझाइन नववधूंसाठी लोकप्रिय आहे.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

मोराच्या पेंडंटच्या खाली लहान सोन्याचे झुमके किंवा मणी लावल्याने त्याला एक 'हँगिंग' लुक मिळतो जो इतर डिझाईन्सपेक्षाही अधिक सुंदर दिसतो.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

मोराच्या पेंडंटसोबत साधे काळे मणी वापरण्याऐवजी, मध्येच सोन्याचे मणी किंवा सोन्याची छोटी चैन गुंफल्यास मोराची नक्षी अधिक उठावदार दिसते.

मंगळसुत्रावर नाचरा मोर, पाहा मोर मंगळसुत्राच्या सुंदर डिझाइन्स - गळ्यात दिसेल शोभून सुंदर अलंकर...

पारंपरिक दागिन्यांमध्ये लक्ष्मी आणि मोर हे शुभ मानले जातात. पेंडंटच्या मध्यभागी देवी लक्ष्मीची मूर्ती आणि दोन्ही बाजूंना मोर अशा प्रकारचे डिझाईन 'टेम्पल ज्वेलरी'मध्ये खूप प्रसिद्ध आहे.