lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टायलिंग टिप्स

Styling Tips Latest news, मराठी बातम्या

Styling tips, Latest Marathi News

फॅशनबरोबर स्टायलिंग Styling Tips व्यवस्थित असेल तर लुक उठून दिसतो. स्टायल करण्याआधी आपल्याला काय शोभून दिसेल, जास्त उठावदार कशा पद्धतीने दिसता येईल याची दिशा मिळाली तर लूक अधिकच खुलून दिसतो
Read More
OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय - Marathi News | Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr at Hope Gala in London | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :OMG!! आलिया भटने घातलं तब्बल २० कोटींचं नेकलेस, बघा एवढं खास त्यात आहे तरी काय

Hope Gala in London: Hope Gala या लंडन येथील सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट हिने घातलेलं अतिमहागडं नेकलेस पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले... (Alia Bhatt wore Bulgari diamond jewellery worth ₹20 cr) ...

ऑफिससाठी नॅचरल लूक देणारा मेकअप झटपट कसा करायचा? ४ टिप्स, दिसाल स्मार्ट- सुंदर आणि प्रोफेशनल - Marathi News | How to do makeup for office, tips and tricks for natural look makeup for office, makeup tips for office, How to get ready smartly for office, how to do quick and fast makeup? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिससाठी नॅचरल लूक देणारा मेकअप झटपट कसा करायचा? ४ टिप्स, दिसाल स्मार्ट- सुंदर आणि प्रोफेशनल

How To Do Makeup For Office: ऑफिस किंवा कोणत्याही फॉर्मल कार्यक्रमाला जाताना नॅचरल लूक देणारा मेकअप झटपट कसा करायचा, ते पाहा... (tips and tricks for natural look makeup for office) ...

साध्या साडीला डिझायनर लूक देण्यासाठी ३ खास टिप्स, स्वस्तातली साडी नेसूनही दिसाल मॉडर्न आणि सुंदर - Marathi News | 3 Tips to give modern look to your simple saree, How to look stylish and modern in simple saree, saree draping ideas to look smart and stylish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साध्या साडीला डिझायनर लूक देण्यासाठी ३ खास टिप्स, स्वस्तातली साडी नेसूनही दिसाल मॉडर्न आणि सुंदर

3 Tips To Give Modern Look To Your Simple Saree: एखादी साधीच साडी असली तरी तिला वेगळ्या पद्धतीने नेसून कसा मॉडर्न, स्टायलिश लूक देता येतो ते पाहूया... (saree draping ideas to look smart and stylish) ...

सगळ्या कपड्यांवर एकच सॅण्डल- चप्पल घालता? बघा स्मार्ट लूकसाठी कपड्यांनुसार कसे घालावे फुटवेअर - Marathi News | How to pair pants with footwear? How to choose correct footwear according to our clothes to look more stylish? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सगळ्या कपड्यांवर एकच सॅण्डल- चप्पल घालता? बघा स्मार्ट लूकसाठी कपड्यांनुसार कसे घालावे फुटवेअर

How to choose correct footwear according to clothes: जीन्स, लेगिंग्ज, सलवार- कुर्ता अशा सगळ्याच प्रकारच्या कपड्यांवर एकच प्रकारचे सॅण्डल, चप्पल किंवा बूट घालत असाल तर हे वाचाच... ...

करिना कपूरचा ३ लाखांचा 'इमरान' कोट घडवायला लागले २०० तास, बघा त्यावरची सुंदर नजाकत - Marathi News | Anant Ambani Pre wedding: Kareena Kapoor Khan wore imran coat worth Rs 3 lakh  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरचा ३ लाखांचा 'इमरान' कोट घडवायला लागले २०० तास, बघा त्यावरची सुंदर नजाकत

Kareena Kapoor Khan's Imran Coat: अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी (Anant Ambani Pre wedding) अभिनेत्री करिना कपूर खान हिने घातलेला भरजरी 'इमरान' कोट तुम्ही पाहिला का? ...

राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड - Marathi News | Beauty of Radhika Marchant's customize lehenga saree during per wedding program, how is lehenga saree? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड

Beauty Of Radhika Marchant's Customize Lehenga Saree: प्री- वेडिंग सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी राधिका मर्चंटने नेसलेली कस्टमाईज लेहेंगा साडी खूप सुंदर पद्धतीने तयार करण्यात आली होती. ...

नीता अंबानींच्या कांचीपुरम साडीचा देखणा थाट! पाहा त्यांनी नेसलेल्या पारंपरिक कांचीपुरम साडीचे वैशिष्ट्य - Marathi News | Nita Mukesh Ambani's beautiful look in kanchipuram saree in Anant Radhika's wedding | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नीता अंबानींच्या कांचीपुरम साडीचा देखणा थाट! पाहा त्यांनी नेसलेल्या पारंपरिक कांचीपुरम साडीचे वैशिष्ट्य

Nita Mukesh Ambani's Beautiful Kanchipuram Saree: नीता अंबानी यांनी नेसलेल्या कांचीपुरम साडीची भारीच चर्चा झाली. ...

लग्न-रिसेप्शनला जाताना लेहंगा आणि घागऱ्यावरची ओढणी घेण्याच्या ३ हटके स्टाईल, दिसाल सर्वात सुंदर - Marathi News | 3 Easy Ways to Drape Your Dupatta : 3 cool styles to wear lehengas to a wedding reception to look your best | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न-रिसेप्शनला जाताना लेहंगा आणि घागऱ्यावरची ओढणी घेण्याच्या ३ हटके स्टाईल, दिसाल सर्वात सुंदर

3 Easy Ways to Drape Your Dupatta : ओढणी जास्त सांभाळावी न लागता छान दिसावी यासाठी सोप्या ट्रिक्स.. ...