विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा या ...
अनुदान कॅबिनेटमध्ये मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती विनाअनुदानित, अनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ बुधवार ७ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. याबाबतची सूचना सोमवारी मेडिकल मार्डने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना दिली. या ...